केंद्र सरकार योजना (Government Schemes) - केंद्र सरकारकडून महिला, शेतकरी, कामगार व युवकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर नवनवीन योजनांची घोषणा केली जात असते.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, अंत्योदय अन्न योजना (AAY) तसेच आयुष्यमान भारत योजना देशभरात लोकप्रिय होताना दिसत आहेत. त्याचबरोबर विश्वकर्मा योजना, मुद्रा योजनेलाही तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत वाचा एका क्लिकवर...