सर्वोच्च न्यायालयाने 2022 पूर्वीच्या परिस्थितीनुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घेण्याची घोषणा होऊ शकते. यंदा 227 प्रभागामध्येच मतदान होण्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता सर्व पक्षांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपानं स्वतंत्र विशेष समिती स्थापन करून स्थानिकांसोबत बैठका सुरु केल्या आहेत. पालिका निवडणुकीसंदर्भात लेटेस्ट अपडेट -