जागरण न्यू मिडीया या प्रथितयश संस्थेच्या मराठी जागरण या विभागात ज्ञानेश्वर माठे हे वरिष्ठ उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून त्यांनी जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या या विषयात पदवी व पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी Copy Editor म्हणून Doordarshan News, प्रसारभारती मुंबई साठी काम केलं आहे. तसंच, Way to News, ETV Bharat, Daily Deshonnati या सारख्या अग्रगण्य संस्थांमध्ये कामाचा त्यांना ५ वर्षांचा अनुभव आहे. यासह मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी काम केलं आहे. ज्ञानेश्वर माठे यांना राजकीय विषयावर लिहायला आवडते. तर भटकंती आणि प्रवास हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यांचा महाराष्ट्रात जनसंपर्क दांडगा आहे.