राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. तसंच, 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
Loading...