भारतीय संस्कृतीत सोने-चांदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.अनेक सण-समारंभात, लग्न सोहळा आणि गुरुपुष्यामृत योगावर त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्याचबरोबर भविष्याच्या दृष्टीने सोन्यातील गुंतवणूक ही फायद्याची आणि सुरक्षित मानली जाते. सोने आणि चांदी या मौल्यवान धातूचे दर सातत्याने बदलत असतात व विशेष म्हणजे चढेच राहतात. मजुरी आणि जीएसटीसह प्रत्येक शहरात सोने आणि चांदीच्या दरात फरक असतो. सध्या सोने-चांदीच्या किंमतीतील चढउतार चर्चेचा विषय आहे.
Loading...