नाना पटोले

नाना पटोले
नाना पटोले
Created By:Shrikant Londhe
नानाभाऊ फाल्गुनराव पटोले (Nana Patole) काँग्रेसचे नेते असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले भाजपच्या तिकिटावर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून गेले होते. मात्र 2017 मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 1 डिसेंबर 2019 ते 4 फेब्रुवारी 2021 पर्यंत नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष होते. नाना पटोले सध्या साकोली मतदारसंघातून निवडून विधानसभेचे सदस्य आहेत.