श्रीकांत लोंढे जागरण न्यू मीडिया या नामांकित संस्थेत चीफ सब एडिटर म्हणून काम करत आहेत. प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, बिझनेस गुन्हेविषयक बातम्या करतात.तसेच विशेष लेख व संशोधनात्मक वार्तांकन करतात.प्रिंट व डिजिटलमध्ये एकूण 15 वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज पोर्टल, ईटीव्ही भारत आणि हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये रिपोर्टिंग व डेस्कवरील कामाचा अनुभव आहे. श्रीकांत यांना आऊटपुट आणि इनपुट अशा दोन्ही विभागातील कामाचा अनुभव आहे.