मुंबई मेट्रो मुंबई शहरातील जलद शहरी वाहतूक व्यवस्था प्रणाली आहे. लाखो प्रवासी दररोज मेट्रोतून प्रवास करतात. मुंबईत मेट्रो लाईन-1, मेट्रो लाईन-3 आणि मुंबई मेट्रो लाईन-7 यांसारख्या अनेक लाईन्स आहेत. या सेवेचे उद्धघाटन जून २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केले होते. ऑक्टोबर २०२६ मध्ये मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबईची मेट्रो देशातील सहावा सर्वात लांब मेट्रो नेटवर्क आहे. जी एकूण 356.972 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे.