Monsoon 2026: जून ते सप्टेंबर दरम्यान वाहणारे नैऋत्य मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे येतात आणि संपूर्ण भारतभर मुसळधार पाऊस पाडतात. यंदाचा नैऋत्य मान्सून निर्धारित वेळेच्या आधीच महाराष्ट्रात पोहोचत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणासह मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
Loading...