अजित पवार

अजित पवार
अजित पवार
Created By:Shrikant Londhe
अजित अनंतराव पवार (Ajit Pawar) महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चित नेत्यांपैकी एक नाव. 1991 पासून त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातूनही त्यांनी विजय मिळवला आहे. सर्वाधिक काळ ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर राहिले असून सध्या पाचव्यांदा ते उपमुख्यमंत्री आहेत. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.