Vinod Rathod

Vinod Rathod

    विनोद राठोड हे मुख्य प्रवाहातील पत्रकार आहेत. त्यांचा पत्रकारितेचा प्रवास UNI एजन्सी मधून सुरू झाला. यानंतर जय महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल, लोकसभा टीव्ही, टीव्ही 9 मराठी, टीव्ही9 भारतवर्ष डिजिटल दिल्लीत तर न्यूज 18 लोकमत, लोकशाही न्यूज चॅनलात मुंबईमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकची मोठी कवरेज सह 22 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक पत्रकारितेचा अनुभव आहे. सध्या www.marathi jagran.com वर उपसंपादक आणि महाराष्ट्र प्रमुख म्हणून कार्यरत आहे. राजकारण, गुन्हेगारी, मानवाधिकार,सामाजिक समस्यावर चर्चा करण्यासाठी vinod.rathod@jagrannewmedia.com वर संपर्क साधता येईल.

    Articles By Vinod Rathod