मुंबईची ‘जीवनवाहिनी’

मुंबईची ‘जीवनवाहिनी’
मुंबईची ‘जीवनवाहिनी’
मुंबई लोकल ही मुंबई शहराची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो लोक कामासाठी आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात. मुंबई लोकलच्या प्रमुख तीन लाईन्स आहेत, मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पासून कर्जत/कसारा पर्यंत लोकल धावतात तर पश्चिम रेल्वेवर (Western Line) चर्चगेट पासून विरार पर्यंत लोकल धावतात. हार्बर लाईन (Harbour Line) वर सीएसएमटी पासून पनवेल आणि गोरेगाव पर्यंत लोकल धावतात. मुंबई लोकलच्या ताज्या बातम्या वाचा ‘मराठी जागरण’वर…