पावसाळी अधिवेशन

पावसाळी अधिवेशन
पावसाळी अधिवेशन
Maharashtra Monsoon Session 2026: महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जून रोजी सुरू झाले आहे. सुमारे तीन आठवडे चालणारे हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या अधिवेशनात सुमारे 10 विधेयके मांडली जाणार असून महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारे विधेयक हे त्यातील महत्त्वाचे विधेयक असेल. 
Loading...