महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2025

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2025
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2025
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरु झाले असून ते 18 जुलैपर्यंत चालणार आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्तीबाबत सरकारने रद्द केलेल्या निर्णयाचा मुद्दा, शक्तीपीठ महामार्ग, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून महायुती सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या ताज्या बातम्या खालीलप्रमाणे :-