भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे
Created By:Shrikant Londhe
भारतीय रेल्वे (Indian Railways) आशियातील दुसरे तर जगातील चौथ्या नंबरचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे प्रवासी व मालवाहतुकीसाठी महत्वाचे साधन आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयामार्फत हे संचालित होते आणि IRCTC च्या माध्यमातून तिकीट बुकिंग, भोजन आणि पर्यटन सेवा प्रदान केल्या जातात. भारतात दररोज सुमारे 4,100 पेक्षा जास्त मेल/एक्सप्रेस गाड्या धावतात, यासोबतच प्रवासी आणि उपनगरीय गाड्या मिळून एकूण 13,000 हून अधिक पॅसेंजर रेल्वे धावतात. ज्यामध्ये वंदे भारत, राजधानी, शताब्दी, हमसफर, दुर
Loading...