Bail Pola 2026: शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला सण म्हणजेच पोळा यंदा 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या असेही म्हटले जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्त्व असून, गावागावात बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते. पोळा सणा विषयी विविध बातम्या तुम्हाला इथे वाचता येतील...
Loading...