वंदे भारत ट्रेन आधी ट्रेन 18 या नावाने ओळखली जात होती. ही रेल्वे स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित, सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे जी अत्याधुनिक सुविधा आणि वेगवान प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. या ट्रेनला भारताची आत्मनिर्भरता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक मानले जाते. या ट्रेनचा कमाल वेग180 किमी/तास इतका आहे. यामध्ये आरामदायक सीट, आकर्षक लायटिंग, चार्जिंग पॉईंट, आणि कवच सिंग्नल व्यवस्था आदि सुविधा आहेत. ही ट्रेन देशातील विविध शहरांना जोडते. नोव्हेंबर 2025 पर्यंत भारतात एकूण 164 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत
This website uses cookies or similar technologies to enhance your browsing experience and provide personalized recommendations. By continuing to use our website, you agree to our Privacy Policy and Cookie Policy.