सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे
Created By:Shrikant Londhe
सुप्रिया सुळे-पवार (Supriya Sule) या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आहेत. त्या 2009 पासून बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. 2006 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली व त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरूवात झाली. लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांपैकी एक म्हणून सुप्रिया सुळे यांना ओळखले जाते. त्यांना अनेकवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.