एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
Created By:Shrikant Londhe
एकनाथ संभाजी शिंदे भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. 2022 ते 2024 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. 2022 मध्ये त्यांनी 40 आमदार आपल्या बाजुने करत शिवसेनेत बंड घडवून आणले व महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपच्या साथीने मुख्यमंत्रीपद मिळवले. एकनाथ शिंदे 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग पाच निवडणुका जिंकून विधानसभेत दाखल झाले आहेत.