देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
Created By:Shrikant Londhe
देवेंद्र फडणवीस भारतीय राजकारणी असून नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म सुरू असून 2022 ते 2024 पर्यंत त्यांनी एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रीपद सांभाळले आहे, 31 ऑक्टोबर 2014 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.  2019 ते 2022 दरम्यान फडणवीस विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.