आषाढी वारी 2026

आषाढी वारी 2026
आषाढी वारी 2026
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या भेटी साठी वारकरी हे आपला संसार उघड्यावर टाकून दांडीची वाट धरतात. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येतात. ‘पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी’ या अभंगाप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गजानन महाराज, मुक्ताई, निवृत्तीनाथ, संत एकनाथ यांच्या सह अनेक संतांच्या पालख्या-दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. यंदाची आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी आहे. या संदर्भातील बातम्या क्षणाक्षणाची अपडेट…
Loading...