जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 च्या निकालाबाबत एक निवेदन दिले आहे. बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result 2026) अधिकृत संकेतस्थळांवर 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

बारावीचा निकाल कधी लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

  • 2026-05-02 14:34:15

    12 Marksheet: बारावीच्या मार्कशीटमध्ये 3 मोठे बदल

    महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. 93.25 टक्के मुली उत्तिर्ण झाल्या आहेत. तर यंदा 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मंडळाने बारावीच्या मार्कशीटमध्ये 3 मोठे बदल केले आहेत.

    सविस्तर वाचा - HSC Result 2026: निकाल जाहीर, यंदा मंडळाने बारावीच्या मार्कशीटमध्ये केले 3 मोठे बदल
  • 2026-05-02 13:09:11

    बारावीचा निकाल Download Link

  • 2026-05-02 13:08:40

     Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा विभागनिहाय निकाल

    1. कोकण - 94.14 टक्के
    2. पुणे - 91.25 टक्के
    3. अमरावती 90.92 टक्के
    4. मुंबई - 90.08 टक्के
    5. नाशिक 90.72 टक्के
    6. नागपूर - 88.67 टक्के
    7. छत्रपती संभाजीनगर 88.68 टक्के
    8. कोल्हापूर 89.97 टक्के
    9. लातूर 84.14 टक्के
  • 2026-05-02 13:04:38

    HSC Result 2026: 157870 विद्यार्थी नापास

    यंदा 1444713 विद्यार्थांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 1286843 विद्यार्थी पास झाले आहेत. तर 157870 विद्यार्थी नापास झाले आहेत. सविस्तर वाचा - HSC Result 2026 Out: बारावीचा निकाल जाहीर, 157870 विद्यार्थी नापास, यात तुमचा तर नाही नंबर, लगेच चेक करा Result
  • 2026-05-02 12:30:05

    लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल

    राज्याच्या नऊ विभागांपैकी लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. 84.14 टक्के इतका हा निकाल आहे. मागच्या वर्षीही लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल होता. सविस्तर वाचा - HSC Result 2026 Out: बारावीचा निकाल जाहीर, लातूर पॅटर्न झाला Fail
  • 2026-05-02 12:08:17

    How to download your 12th-grade marksheet : ऑनलाइन बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड कराल?

    • विद्यार्थी त्यांचा निकाल आणि मार्कशीट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवरून पाहू शकतात. 
    • पहिल्यांदा वरील वेबसाइट उघडा.
    • ‘HSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
    • त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
    • ‘View Result’ किंवा ‘निकाल पहा’ या बटणावर क्लिक करा.
    • स्क्रीनवर तुमची ऑनलाइन गुणपत्रिका दिसेल.
    • ती डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.
  • 2026-05-02 12:01:26

    HSC 12th result 2026: यंदा निकाल घटला

    बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून राज्यभरातून 14 लाख 33 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे. गेल्यावर्षी बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला होता.
    सविस्तर वाचा - HSC Result 2026 Out: बारावीत मुलींनी मारली बाजी मात्र निकालात झाला मोठा उलटफेर
  • 2026-05-02 11:43:54

    बारावीत 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण

    बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून राज्यभरातून 14 लाख 33 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  • 2026-05-02 11:37:15

    बारावीचा निकाल जाहीर, mahahsscboard.in वर एका क्लिकवर असा पाहा निकाल

    बारावीचा निकाल जाहीर, mahahsscboard.in वर एका क्लिकवर असा पाहा निकाल सविस्तर वाचा - Maharashtra Board HSC Result 2026: ऑनलाइन बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड करावी?  
  • 2026-05-02 11:35:03

    12th Result 2026: वेबसाईट क्रॅश झाल्यास काय करावे?

    इयत्ता 12 वी (HSC) परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, सर्व विद्यार्थ्यांनी संयम राखावा आणि ठराविक अंतराने वेबसाईटला भेट देत राहावे, असा सल्ला दिला जातो.
  • 2026-05-02 11:33:33

    HSC 12th Result 2026: DigiLocker द्वारे निकाल कसा तपासावा

    • DigiLocker वरून तुमचा निकाल डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला (website) भेट द्या: www.digilocker.gov.in.
    • आता, संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर (homepage) असलेल्या 'VIEW RESULT' या विभागावर क्लिक करा.
    • त्यानंतर, 'Maharashtra Board 12th Result 2026' या दुव्यावर (link) क्लिक करा.
    • दुव्यावर क्लिक केल्यानंतर, विचारलेली आवश्यक माहिती भरा.
    • सर्व माहिती भरून झाल्यानंतर, तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • 2026-05-02 11:31:55

    डिजीलॉकरने लिहिले Coming Soon

    आज दुपारी 12 वाजता डिजीलॉकर से रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी लिंक एक्टिवेट केली जाईल. अजूनही डिजीलॉकर Coming Soon असे लिहिले आहे.
  • 2026-05-02 11:24:11

    बारावीचा निकाल बारा वाजता जाहीर होणार आहे.

    बारावीचा निकाल बारा वाजता जाहीर होणार आहे.
  • 2026-05-02 11:18:47

    HSC Examination February 2026 Result: निकाल बारा वाजता होणार जाहीर

    बारावीचा निकाल बारा वाजता जाहीर होणार आहे. HSC Examination February 2026 Result
  • 2026-05-02 11:16:04

    MSBSHSE 12 Result 2026: मंडळाकडून समुपदेशक नियुक्त

    फेब्रुवारी-मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेच्या निकालानंतर राज्य मंडळ स्तरावर नियुक्त केलेल्या समुपदेशकांच्या समुपदेशन सेवांबाबत...
  • 2026-05-02 10:56:09

    ऑनलाइन बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड कराल? (How to download your 12th-grade marksheet online?)

    • विद्यार्थी त्यांचा निकाल आणि मार्कशीट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवरून पाहू शकतात. 
    • पहिल्यांदा वरील वेबसाइट उघडा.
    • ‘HSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
    • त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
    • ‘View Result’ किंवा ‘निकाल पहा’ या बटणावर क्लिक करा.
    • स्क्रीनवर तुमची ऑनलाइन गुणपत्रिका दिसेल.
    • ती डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.
    सविस्तर वाचा - Maharashtra Board HSC Result 2026: ऑनलाइन बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड कराल?
  • 2026-05-02 10:54:21

    12th Passing Mark: बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती टक्के गुण आवश्यक?

    • बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेडदेखील मिळतील.
    • ग्रेडिंग सिस्टीमनुसार 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. 
    • 60 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. 
    • 5 टक्के ते 59 टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. 
    • उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना 35 पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. 
  • 2026-05-02 10:47:52

    बारावीचा निकाल कसा डाउनलोड करायचा (How to Check 12th Results)

    • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता बारावीचा निकाल तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला  https://mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
    • तुम्हाला वेबसाइटच्या होम पेजवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करावे लागेल.
    • आता तुम्हाला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून 'निकाल पहा' बटणावर क्लिक करावे लागेल.
    • यानंतर स्क्रीनवर निकाल दिसेल, जिथून तुम्ही तो तपासू शकाल तसेच गुणपत्रिकेची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकाल.
  • 2026-05-02 10:42:14

    Maharashtra 12th Result 2026: दुपारी 1 वाजता ऑनलाईन होणार जाहीर

    पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली आहे. बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result 2026) अधिकृत संकेतस्थळांवर 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात होणार आहे.

  • 2026-05-02 10:41:19

    How to Check 12th Result: बारावीचा निकाल कसा पाहावा

    यंदा बारावीचा निकाल (Maharashtra Board HSC Result 2026) अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. बारावीचा निकाल कसा पाहावा ते वाचा सविस्तर…

    HSC Result 2026: बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहावा; वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर
  • 2026-05-02 10:40:28

    Class 12 Result: 2026 च्या बारावीच्या निकालाची वेळ 

    12 वी (When HSC result Declared) : 2 मे 2026 चा रोजी दुपारी 1 वाजता.
  • 2026-05-02 10:40:00

    12th Result 2026: कोणत्या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार 

    •  https://results.digilocker.gov.in
    •  https://mahahsscboard.in
  • 2026-05-02 10:36:12

    HSC Examination Result 2026: बारावीचा निकाल कसा पाहायचा?

    • विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी results.digilocker.gov.in आणि mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळवर भेट द्या.
    • वरीलपैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जा.
    • होमपेजवरील 'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.
    • तुमचा रोल नंबर/आसन क्रमांक टाका.
    • आईचे नाव (पहिले नाव) टाइप करा.
    • 'View Result' बटणावर क्लिक करा.
    • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
    • तो प्रिंट किंवा डाउनलोड करून व्यवस्थीत ठेवा.
  • 2026-05-02 10:34:13

    12th Board Result 2026: बारावीचा निकाल कुठे पाहायचा? 

    विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी results.digilocker.gov.in आणि mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळवर भेट देऊ शकतात. निकालाची लिंक दुपारी 1 वाजल्यापासून सक्रिय होईल. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
  • 2026-05-02 10:33:27

    Maharashtra HSC Board Result : 15 लाख विद्यार्थांनी दिली परीक्षा

    पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली आहे. यंदा नोदणी केलेल्या 15,32,487 विद्यार्थ्यांमध्ये 8,20,229 मुले, 7,12,240 मुली, तर 18 तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. गेल्या वर्षी विज्ञान शाखेची उत्तीर्णतेची टक्केवारी 97.35%, कला शाखेची 92.68%, वाणिज्य शाखेची 92.68% आणि व्यावसायिक शाखेची 83.3% अशी होती.
  • 2026-05-02 10:31:52

    Maharashtra HSC Board Result 2026: थोड्याच वेळात बारावीचा निकाल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.’ असे त्यांनी म्हटलं आहे.