शारदीय नवरात्र (Shardiya Navratri 2026) हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा उत्सव आहे। हा सण आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते नवमी या काळात साजरा केला जातो. यंदा 11 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2026 पर्यंत नवरात्री असून 20 ऑक्टोबर 2026 रोजी विजयादशमी दसरा आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची म्हणजेच नवदुर्गांची उपासना केली जाते. नवरात्री संबंधित बातम्या, पूजा विधी, मुहुर्त या पेजवर वाचायला मिळतील.
Loading...