हिवाळी अधिवेशन 2025

हिवाळी अधिवेशन 2025
हिवाळी अधिवेशन 2025
महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2025) हे नागपुरात 8 ते 14 डिसेंबर कालावधीत होणार आहे. यंदा हिवाळी अधिवेशन आठवडाभरच चालणार आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आदी मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.