12वी निकाल 2025 जाहीर!

12वी निकाल 2025 जाहीर!
12वी निकाल 2025 जाहीर!
Created By:Marathi Jagran
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावी (HSC) 2025 परीक्षेचा निकाल आज, 5 मे 2025 रोजी जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून, निकाल आता दुपारी 1:00 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत वेबसाइट्सवर ऑनलाइन उपलब्ध झाला आहे. यावर्षीच्या निकालात कोकण विभागाने 96.74% सह राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. मराठी जागरण वर निकालाच्या थेट लिंक्स (Direct Links), सविस्तर विश्लेषण आणि पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा. तुमचा निकाल पाहण्यासाठी आणि अधिक माहिती