दुष्काळाच्या झळा

दुष्काळाच्या झळा
दुष्काळाच्या झळा
Created By:Shrikant Londhe
महाराष्ट्रात यावर्षी आशादायक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील 358 पैकी पहिल्या टप्प्यात 265 आणि दुसऱ्या टप्प्यात 40 तालुक्यांत म्हणजेच 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी उपाययोजना, शेतकरी मदत. पेयजल नियोजन, शेतीसाठी पाण्याची व्यवस्था तसेच दुष्काळग्रस्त भागात काय-काय सुविधा मिळणार याच्या बातम्या या पेजवर अप टू डेट वाचायला मिळतील.
Loading...