महानगरपालिका निवडणूक 2026

महानगरपालिका निवडणूक 2026
महानगरपालिका निवडणूक 2026
Maharashtra Municipal Corporation Election 2026: निवडणूक आयोगाने नुकतेच केलेल्या घोषणेनुसार राज्यात 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिकांचा निकाल जाहीर (Civic Polls) होणार आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीतील रणधुमाळीच्या सर्व घडामोडी- ताज्या अपडेट तुम्हाला इथं वाचता येतील.
Loading...