बीएमसी निवडणूक

बीएमसी निवडणूक
बीएमसी निवडणूक
BMC Election 2026: सर्वोच्च न्यायालयाने 2022 पूर्वीच्या परिस्थितीनुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेसह सर्व पालिकांच्या निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. यंदा 227 प्रभागामध्येच मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेसाठी यंदा 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. बीएमसी निवडणुकीसंदर्भात लेटेस्ट अपडेट -
Loading...