महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 हे 23 फेब्रुवारी सुरु झाले. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा अर्थसंकल्प करणार आहेत. अधिवेशनापूर्वी रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या चहापाणाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात 15 विधेयक मांडली जाणार आहे. 25 मार्च रोजी अधिवेशनाचा समारोप होणार आहे.
Loading...