केंद्रीय अर्थसंकल्प 2026

केंद्रीय अर्थसंकल्प 2026
केंद्रीय अर्थसंकल्प 2026
Created By:Shrikant Londhe
Budget 2026: यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी (रविवार) लोकसभेत सादर केला जाणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. 30 जानेवारी 2026 रोजी देशाचा 'आर्थिक पाहणी अहवाल' सादर केला जाणार असून 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पासंदर्भात सर्व बातम्या व अपडेट तुम्हाला या पेजवर पाहायल
Loading...