बिहार विधानसभा निवडणूक 2025

बिहार विधानसभा निवडणूक 2025
बिहार विधानसभा निवडणूक 2025
बिहार विधानसभा निवडणुकांची (Bihar Election 2025) घोषणा करण्यात आली असून 6 नोव्हेंबर 2025 व 11 नोव्हेंबर 2025 रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असून त्याच दिवशी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बिहारमधील 243 जागांसाठी रणसंग्राम होणार आहे. बिहारमधील शेवटच्या विधानसभा निवडणुका 2020 मध्ये कोविड-19 महामारी दरम्यान झाल्या होत्या. एनडीएने एकूण 125 जागा जिंकल्या होत्या, तर महाआघाडीने 110 जागा जिंकल्या होत्या. 75 जागांसह आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.