मराठी प्रेक्षकांचा आवडता रिॲलिटी शो बिग बॉस मराठी पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या शोचा सहावा सीझन 11 जानेवारी 2026 पासून सुरू होणार असून अभिनेता रितेश देशमुख यावेळीही सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. मागील सीझन प्रचंड यशस्वी झाल्यानंतर या नवीन सीझनमध्ये नवीन स्पर्धक आणि ड्रामा असणार आहे. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. रिॲलिटी शो बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनबाबत सर्व अपडेट तुम्हाला या पेजवर मिळणार आहे…
Loading...