Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक विमान कोसळले आहे. या विमानात एकूण प्रवासी 242 प्रवाशी होते. यात वैमानिक 2, केबिन क्रू 10, प्रवासी 230 होते. या विमानाला कॅप्टन सुमित सभरवाल (एलटीसी, 8200 तासांचा अनुभव) हे चालवत होते, अशी माहिती डीजीसीए यांनी आपल्या निवेदन दिली आहे. अहमदाबाद विमानतळावर झालेल्या AI171 विमान अपघातासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे: कोणत्याही मदतीसाठी किंवा माहितीसाठी 9974111327 या क्रमांकावर संपर्क साधा.