श्रावण 2025

श्रावण 2025
श्रावण 2025
हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याला (shravan 2025) अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मासामध्ये भगवान शंकराची भक्त मनोभावे पूजा करतात. 2025 मध्ये श्रावण महिना हा 25 जुलैपासून सुरु होत असून 23 ऑगस्ट रोजी या मासाची समाप्ती आहे. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला हे सण येतात. यंदा श्रावण महिन्यात 4 सोमवार आहेत. राज्यात त्र्यंबकेश्वर, घुष्णेश्वर, भीमाशंकर हे तीन ज्योतिर्लिंग आहेत. श्रावण महिन्यातील सर्व अपडेट तुम्हाला मराठी जागरणवर वाचता येईल.