Dasara 2025: दसरा हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी गुरुवार, 02 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. या वर्षी, दसऱ्याच्या दिवशी दुपारी 1:21 ते 3:44 पर्यंतचा काळात अत्यंत शुभ योग आहे. या दिवशी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, मनोज जरांगे यांचे दसरा मेळावे होत आहेत. तसंच, RRS चा मुख्य संचलन आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम होतो. दसऱ्याच्या सर्व घडामोडीचे तुम्हाला इथं अपडेट मिळेल…