जनता दल सेक्युलर
जनता दल सेक्युलर हा कर्नाटक केंद्रीत असलेला प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. मात्र, केरळमध्येही त्याचा काहीसा प्रभाव आहे. त्याचे प्रमुख देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आहेत. 1999 मध्ये त्यांनी जनता दलापासून वेगळे होऊन पक्षाची स्थापना केली. देवेगौडा 1996 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले. सध्या त्यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. या पक्षाचा लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी एक खासदार आहे. कर्नाटक विधानसभेचे बोलायचे झाले तर त्यात सध्या त्यांचे 19 आमदार आहेत.
परिणाम
- पार्टीपरिणाममत %
भाजपा2347
शिवसेना1837
इतर714
- महिला मतदार42,249,192
- पुरुष मतदार46,425,348
- एकूण मतदार88,674,540







