दिवाळी 2025

दिवाळी 2025
दिवाळी 2025
दिवाळी (Diwali 2025) हा केवळ दिवे लावण्याचा सण नाही तर तो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. यंदाची म्हणजेच 2025 ची दिवाळी खूप खास आहे. साधारणपणे 5 दिवस साजरा केला जाणारा दिवाळी उत्सव यंदा 18 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत 6 दिवसांचा असेल. यावेळी अनेक योग बनत आहेत. 18-19 ऑक्टोबर रोजी धनतेरस, 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी, 21 रोजी अमावस्या असून 22 रोजी गोवर्धन पूजा आहे. तर 23 रोजी भाऊबीज आहे. या दिपोत्सव पर्वाच्या सविस्तर बातम्या, माहिती, मुहूर्त, पूजा आणि विधी तुम्हाला इथं वाचायला मिळतील…