अखिल भारत अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम AIADMK हा देशातील प्रमुख प्रादेशिक पक्षांपैकी एक आहे. या पक्षाने तामिळनाडू मध्ये सात वेळा सरकार स्थापन केले आहे. त्याचा प्रभाव जवळच्या केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी पर्यंत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचा एकच उमेदवार विजयी झाला. 1972 मध्ये प्रख्यात तमिळ चित्रपट अभिनेते आणि राजकारणी एमजी रामचंद्रन यांनी डीएमके पासून फारकत घेतल्यानंतर त्याची स्थापना केली होती. रामचंद्रन यांच्यानंतर जयललिता या पक्षाच्या सर्वात प्रभावशाली नेत्या होत्या. जयललिता पाच वेळा राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. 5 डिसेंबर 2016 रोजी त्यांचे निधन झाले. सध्या एडाप्पडी के पलानीस्वामी हे पक्षाचे सरचिटणीस आहेत.
परिणाम
- पार्टीपरिणाममत %
भाजपा2347
शिवसेना1837
इतर714
- महिला मतदार42,249,192
- पुरुष मतदार46,425,348
- एकूण मतदार88,674,540







