श्रावण 2026

श्रावण 2026
श्रावण 2026
श्रावण महिना भगवान शिव यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. 13 ऑगस्ट पासून सुरू होतो. हा महिना 11 सप्टेंबर रोजी संपेल. यंदा श्रावण महिन्यात चार सोमवार आहेत. 17, 24, 31 ऑगस्ट आणि शेवटचा सोमवार हा 7 सप्टेबर रोजी आहे. 27 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आहे. तर रक्षाबंधन हे 28 ऑगस्ट रोजी मानले जाईल. तुम्हाला इथे श्रावण महिन्यातील सर्व बातम्या वाचायला मिळतील…
Loading...