जेएनएन, नागपूर: हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. श्रावणात शिवभक्त पहाटे उठून स्नान करून भगवान शिवाची पूजा करतात. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा आणि इतर पूजासाहित्य अर्पण केले जाते. त्याचबरोबर ‘ॐ नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा जप केला जातो.

श्रावणातील प्रत्येक दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असला तरी श्रावण सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व असल्याचे मानले जाते. या दिवशी उपवास, शिवपूजन आणि मंत्रजप केल्याने भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. शिवाजींना विविध नावांनी संबोधले जाते आजच्या या लेखात आपण शिवजींच्या 108 नावांबद्दल जाणून घेणारे आहोत. ज्याचा  श्रावण महिन्यात  जप केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळेल. 

भगवान शिवाची 108 नाव

१. ॐ शिवाय नमः

२. ॐ महेश्वराय नमः

३. ॐ शम्भवे नमः

    ४. ॐ शंकराय नमः

    ५. ॐ रुद्राय नमः

    ६. ॐ पशुपतये नमः

    ७. ॐ नीलकंठाय नमः

    ८. ॐ त्रिलोचनाय नमः

    ९. ॐ त्र्यंबकाय नमः

    १०. ॐ चंद्रशेखराय नमः

    ११. ॐ गंगाधराय नमः

    १२. ॐ जटाधराय नमः

    १३. ॐ कपर्दिने नमः

    १४. ॐ भूतनाथाय नमः

    १५. ॐ भूतभावनाय नमः

    १६. ॐ महादेवाय नमः

    १७. ॐ ईशानाय नमः

    १८. ॐ ईश्वराय नमः

    १९. ॐ सदाशिवाय नमः

    २०. ॐ विश्वनाथाय नमः

    २१. ॐ उमापतये नमः

    २२. ॐ गौरीपतये नमः

    २३. ॐ हराय नमः

    २४. ॐ हरिहराय नमः

    २५. ॐ कैलासनाथाय नमः

    २६. ॐ कैलासपतये नमः

    २७. ॐ गिरिशाय नमः

    २८. ॐ गिरिजापतये नमः

    २९. ॐ आशुतोषाय नमः

    ३०. ॐ भोलेनाथाय नमः

    ३१. ॐ अविनाशिने नमः

    ३२. ॐ अनंताय नमः

    ३३. ॐ आदियोगिने नमः

    ३४. ॐ योगेश्वराय नमः

    ३५. ॐ महायोगिने नमः

    ३६. ॐ दिगंबराय नमः

    ३७. ॐ त्रिपुरांतकाय नमः

    ३८. ॐ कामारये नमः

    ३९. ॐ अंधकासुरसूदनाय नमः

    ४०. ॐ वीरभद्राय नमः

    ४१. ॐ दक्षाध्वरहराय नमः

    ४२. ॐ कालकालाय नमः

    ४३. ॐ मृत्युंजयाय नमः

    ४४. ॐ मृत्युञ्जयाय नमः

    ४५. ॐ कालभैरवाय नमः

    ४६. ॐ भैरवाय नमः

    ४७. ॐ नटराजाय नमः

    ४८. ॐ नृत्यप्रियाय नमः

    ४९. ॐ डमरुधराय नमः

    ५०. ॐ पिनाकपाणये नमः

    ५१. ॐ शूलपाणये नमः

    ५२. ॐ खट्वांगिने नमः

    ५३. ॐ वृषभारूढाय नमः

    ५४. ॐ वृषभध्वजाय नमः

    ५५. ॐ नागभूषणाय नमः

    ५६. ॐ नागेश्वराय नमः

    ५७. ॐ व्योमकेशाय नमः

    ५८. ॐ भस्मधारिणे नमः

    ५९. ॐ त्रिपुरारये नमः

    ६०. ॐ सोमेश्वराय नमः

    ६१. ॐ सोमाय नमः

    ६२. ॐ चंद्रमौलीश्वराय नमः

    ६३. ॐ सूर्यनेत्राय नमः

    ६४. ॐ अग्निनेत्राय नमः

    ६५. ॐ कपालीने नमः

    ६६. ॐ स्मशानवासिने नमः

    ६७. ॐ भस्मांगाय नमः

    ६८. ॐ करुणाकराय नमः

    ६९. ॐ दयानिधये नमः

    ७०. ॐ भक्तवत्सलाय नमः

    ७१. ॐ भक्तप्रियाय नमः

    ७२. ॐ वरदाय नमः

    ७३. ॐ वरप्रदाय नमः

    ७४. ॐ कृपानिधये नमः

    ७५. ॐ सर्वेश्वराय नमः

    ७६. ॐ जगदीश्वराय नमः

    ७७. ॐ जगन्नाथाय नमः

    ७८. ॐ लोकनाथाय नमः

    ७९. ॐ लोकपालाय नमः

    ८०. ॐ सर्वात्मने नमः

    ८१. ॐ परमात्मने नमः

    ८२. ॐ परब्रह्मणे नमः

    ८३. ॐ प्रणवस्वरूपाय नमः

    ८४. ॐ ओंकारेश्वराय नमः

    ८५. ॐ लिंगेश्वराय नमः

    ८६. ॐ ज्योतिर्लिंगाय नमः

    ८७. ॐ सद्गुरवे नमः

    ८८. ॐ ज्ञानेश्वराय नमः

    ८९. ॐ ज्ञानदाय नमः

    ९०. ॐ ध्यानगम्याय नमः

    ९१. ॐ वेदांतसाराय नमः

    ९२. ॐ वेदवेद्याय नमः

    ९३. ॐ सर्वज्ञाय नमः

    ९४. ॐ सर्वदर्शिने नमः

    ९५. ॐ विश्वरूपाय नमः

    ९६. ॐ विश्वमूर्तये नमः

    ९७. ॐ विश्वेश्वराय नमः

    ९८. ॐ विश्वात्मने नमः

    ९९. ॐ अनघाय नमः

    १००. ॐ निर्मलाय नमः

    १०१. ॐ निराकाराय नमः

    १०२. ॐ निरंजनाय नमः

    १०३. ॐ निर्विकाराय नमः

    १०४. ॐ निष्कलंकाय नमः

    १०५. ॐ सद्गतये नमः

    १०६. ॐ मोक्षदाय नमः

    १०७. ॐ मुक्तिदाय नमः

    १०८. ॐ श्रीमहादेवाय नमः

    श्रावणात करावा शिवाच्या 108 नामांचा जप 
    श्रावणात सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर पूजास्थान स्वच्छ करून भगवान शिव आणि शिवलिंगाची पूजा करावी.  यानंतर शांत ठिकाणी बसून भगवान शिवाच्या 108 नामांचा जप करता येतो. प्रत्येक नाम उच्चारताना श्रद्धेने ‘ॐ ... नमः’ असा जप करावा. शक्य असल्यास रुद्राक्षाची माळ वापरून नामस्मरण करता येते.

    हेही वाचा: Shravan 2026: संकटे, दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी शिव चालिसेतील या ओळींचे करा पठण

    Disclaimer: या लेखात नमूद केलेले उपाय, फायदे, सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. दैनिक जागरण आणि जागरण न्यू मीडिया या विशेष लेखातील मजकुराचे समर्थन करत नाहीत. या लेखातील माहिती विविध स्रोत, ज्योतिषी, पंचांग, ​​प्रवचने, श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि आख्यायिकांमधून संकलित केली आहे. वाचकांना विनंती आहे की त्यांनी हा लेख अंतिम सत्य किंवा दावा मानू नये आणि स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करावा. दैनिक जागरण आणि जागरण न्यू मीडिया अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत.