दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर 2025 च्या संध्याकाळी एका कारचा भीषण स्फोट (Delhi Blast) झाला. या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले. सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या बाहेरील काचा फुटल्या. अनेक वाहने आणि जवळील लोकही प्रभावित झाले. या मन हादरवणाऱ्या घटनांवर तुम्हाला इथे सविस्तर व लेटेस्ट अपडेट वाचायला मिळतील…