Brics Summit 2026 New Delhi: राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत जगातील दिग्गजांचे ब्रिक्स समिट 2026 हे संमेलन 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होत आहे. सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी जवळपास 15000 दिल्ली पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या 200 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 'भारत मंडपम' या दोन दिवसीय कूटनैतिक आयोजनाचे केंद्र बनले आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या सविस्तर बातम्या येथे वाचा…