पणजी. Goa ZP election results 2025: 2027 विधानसभेची सेमीफायनल संबोधल्या गेलेल्या गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने वरचष्मा राखला आहे. उत्तर गोव्यात वर्चस्व प्रस्तापित करत भाजपने 12 जागा जिंकल्या आहेत. सायंकाळपर्यंत सत्ताधारी भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासह 50 पैकी 22 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठे यश प्राप्त केले आहे. भाजपने उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये वर्चस्व राखल 'कमळ' फुलवले आहे. 

गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी -

 अ.क्र.जिल्हा पंचायतीविजयी उमेदवार व पक्ष
1.आरामबोलराधिका पालेकर (स्वतंत्र)
2.मोरजिम 
3.धारगलश्रीकृष्णा हरमलकर
4.टॉर्क्सेम 
5.सोलोममहेश्वर मनोहर गोवेकर (भाजप)
6.कोल्व्हेलकविता कांदोळकर (भाजप) 
7.अल्डोनासुभाष कृष्णा मोराजकर
8.सिरसाई 
9.अंजुना 
10.कलंगुटकार्मेलिना फर्नांडिस (काँग्रेस)
11.ुकूर 
अमित देविदास असनोडकर (भाजप)
12.रीस-मॅगोसरेश्मा बांदोडकर (भाजप)
13.पेन्हा-दे-फ्रांका 
14.सेंट क्रूझएस्पेरेन्का ब्रागांका (आरजीपी)
15.तलेगावरघुवीर कुंकोलेंकर (भाजप)
16.चिंबेलगौरी प्रमोद कामत (भाजप)
17.कॉर्लिमसिद्धेश श्रीपाद नाईक (भाजप)
18.सेंट लॉरेन्स 
19.लाताम्बारसेमपद्माकर अर्जुन मलिक (भाजप)
20.कारापूर-सर्वणमहेश अनंत सावंत (भाजप)
21.मेम 
22.पाले 
23.होंडानामदेव बाबल चारी (भाजप)
24.क्विरीमनीलेश शांभा परवार (भाजप)
25.नागरगावप्रेमनाथ दळवी (भाजप)
26.उसगाओ-गंजेमसमीक्षा नाईक (भाजप)
27.बेट्की-कँडोलासुनील जल्मी (अपक्ष)
28.कुर्तीप्रीतेश गावकर (भाजप)
29.वेलिंग-प्रिओल 
30.क्वेलागणपत नाईक (एमजीपी)
31.बोरिम पूनम चंद्रकांत सामंत
32.सिरोडाडॉ गौरी सुभाष शिरोडकर (भाजप)
33.रायइनासिना लुईस पिंटो (जीएफपी)
34.नूव्हेम अँझेनी ब्रांगांझा (काँग्रेस)
35.कोल्वा 
36.व्हेलिमजॉन बेडा पेड्रो परेरा (स्वतंत्र)
37.बेनौलिम 
38.डेव्होरलिमफ्लोरिना डॅनी फर्नांडिस (काँग्रेस)
39.गुइरडोलिमसंजय वेळीप (काँग्रेस)
40.कर्टोरिममर्सियाना वास (भाजप) 
41.नावेलिम 
42.सॅनव्होर्डेममोहन परशुराम गावकर (भाजप)
43.धारबंदोरारूपेश रामनाथ देसाई (भाजप)
44.रिव्होनिया राजश्री गावकर
45.झेल्डेमसिद्धार्थ श्रीनिवास देसाई (भाजप)
46.बार्सेमअंजली अर्जुन वेळीप (भाजप)
47. कोलासुमित्रा पागी (काँग्रेस)
48.पॉइंटिनिम अजय लोलिनकर (Ajay Lolienkar)
49.सँकोअलसुनील महादेव गावस (भाजप)
50.कॉर्टलिम अस्त्रा रॅन्झिल दा सिल्वा