जेएनएन, नाशिक. Apmc Lasalgaon Onion Price: लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीत 8100 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत 1525 रुपये भाव मिळाला आहे.

लाल कांद्याला किमान 700 रुपये तर कमाल 1726 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1525 रुपये भावाने झाली आहे. तसंच, उन्हाळ कांद्याला भाव हा किमान 900 रुपये तर कमाल 1754 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1570 रुपये भावाने झाली आहे. 

बाजारभाव (रुपये प्रति क्विंटल)

लासलगाव बाजार समितीतील बाजार भाव (चार वाजेपर्यंत)

धान आवक (रुपये प्रति क्विंटल)

कांदाकिमानकमालसर्वसाधारण
लाल कांदा70017261525
उन्हाळ कांदा90017541570
    लासलगाव बाजार समितीतील बाजार भाव (चार वाजेपर्यंत)

    5 दिवसांच्या सुटीनंतर कांदा लिलाव सुरु

    लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 5 दिवसांच्या सुटीनंतर काल सकाळी कांदा लिलाव सुरू झाले. लाल कांद्याला सरासरी 1,370, तर उन्हाळी कांद्याला 1,450 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांदा मागणी जास्त असली, तरी 20 टक्के निर्यात शुल्कामुळे बाजारभाव घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

    निर्बंध उठवण्याची योग्य वेळ

    रमजान ईद जवळ येत असल्याने, मध्य पूर्वेकडून कांद्याची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी निर्बंध उठवण्याची ही योग्य वेळ आहे, असे नाशिकमधील निर्यातदार सांगत आहेत.

    वस्तूकिमानकमालसर्वसाधारण
    सोयाबीन300039703930
    गहू230028672370
    बाजरी215126002200
    ज्वारी195122802100
    मूग300065016301
    हरभरा (लो.)500052705100
    मका200023112251
    तूर600064006252