गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, मराठी जागरण आणि जागरण कनेक्ट प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास प्रश्नमंजुषा स्पर्धा! यामध्ये सहभागी होऊन तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तपासू शकता व मिळवू शकता विजयी होण्याची संधी
विजेत्यांना काय मिळेल?
काही भाग्यवान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू मिळविण्याची संधी