जेएनएन, मुंबई. Maharashtra Zilla Parishad Elections Result: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 7 फ्रेबुवारी रोजी मतदान झाले होते. आज त्यांनी मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणचे निकाल समोर येत आहेत. राज्यात 12 वाजेर्यंतच्या कलानुसार महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे कल समोर आले आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्हा परिषेदेत निवडणुकीत कोणता पक्ष किती जागांवर आघाडीवर आहेत. 

जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीवरील पक्ष (जागानिहाय)

  • भाजपा- 145, 
  • शिवसेना- 90, 
  • राष्ट्रवादी- 82, 
  • काँग्रेस - 29, 
  • ठाकरे सेना- 20, 
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-07

हेही वाचा- ZP Election Results: जिल्हा परिषद निवडणुकीचा पहिला निकाल आला हाती; भाजपचे राजेश जाधव विजयी