जेएनएन, मुंबई. Maharashtra BJP: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संघटनात्मक जिल्ह्यांकरिता नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी ही यादी जाहीर केली असून, यामध्ये विविध क्षेत्रांतील नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

खालीलप्रमाणे नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची यादी त्यांच्या संबंधित विभागानुसार दिली आहे:

  • कोकण
  1. सिंधुदुर्ग - प्रभाकर सावंत
  2. रत्नागिरी उत्तर - सतिष मोरे 
  3. रत्नागिरी दक्षिण -  राजेश सावंत
  4. रायगड उत्तर -  अविनाश कोळी
  5. रायगड दक्षिण - धैर्यशील पाटील
  6. ठाणे शहर - संदिप लेले
  7. ठाणे ग्रामीण -  जितेंद्र डाकी
  8. भिवंडी - रविकांत सावंत
  9. मिरा भाईंदर - दिलीप जैन
  10. नवी मुंबई - डॉ. राजेश पाटील
  11. कल्याण - नंदु परब
  12. उल्हासनगर -  राजेश वधारिया
  • पश्चिम महाराष्ट्र
  1. पुणे शहर - धिरज घाटे
  2. पुणे उत्तर (मावळ) - प्रदिप कंद
  3. पिंपरी चिंचवड शहर -  शत्रुघ्न काटे
  4. . सोलापूर शहर - रोहिणी तडवळकर
  5.  सोलापूर पूर्व -  शशिकांत चव्हाण
  6. सोलापूर पश्चिम - चेतनसिंग केदार
  7.  सातारा - अतुल भोसले
  8. कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) - राजवर्धन निंबाळकर
  9. कोल्हापूर पश्चिम (करवीर) - नाथाजी पाटील
  10.  सांगली शहर - प्रकाश ढंग
  11.  सांगली ग्रामीण - सम्राट महाडिक
  • उत्तर महाराष्ट्र
  1. नंदुरबार - निलेश माळी
  2. धुळे शहर -  गजेंद्र अंपाळकर
  3. धुळे ग्रामीण - बापु खलाने
  4. मालेगांव - निलेश कचवे
  5. जळगांव शहर - दिपक सुर्यवंशी
  6. जळगावं पूर्व -  चंद्रकांत बाविस्कर
  7. जळगावं पश्चिम - राध्येश्याम चौधरी
  8. अहिल्यानगर उत्तर - नितीन दिनकर
  9. अहिल्यानगर दक्षिण - दिलीप भालसिंग
  • मराठवाडा
  1. नांदेड महानगर - अमर राजूरकर
  2. परभणी महानगर -  शिवाजी भरोसे
  3. हिंगोली -  गजानन घुगे
  4. जालना महानगर -  भास्करराव मुकुंदराव दानवे
  5. जालना ग्रामीण -  नारायण कुचे
  6. छत्रपती संभाजीनगर उत्तर - सुभाष शिरसाठ
  7. छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय खंबायते
  8. धाराशिव - दत्ता कुलकर्णी
  • विदर्भ
  1. बुलढाणा - विजयराज शिंदे
  2. खामगांव - सचिन देशमुख
  3. अकोला महानगर - जयवंतराव मसणे
  4. अकोला ग्रामीण - संतोष शिवरकर
  5. वाशिम - पुरुषोत्तम चितलांगे
  6. अमरावती शहर - डॉ. नितीन धांडे
  7. अमरावती ग्रामीण (मोरणी) - रविराज देशमुख
  8. यवतमाळ - प्रफुल्ल चव्हाण
  9. पुसद - डॉ. आरती फुफाटे
  10. मेळघाट - प्रभुदास भिलावेकर
  11. नागपूर महानगर - दयाशंकर तिवारी
  12.  नागपूर ग्रामीण (रामटेक) - अनंतराव राऊत
  13. नागपूर ग्रामीण (काटोल) -  मनोहर कुंभारे
  14. भंडारा - आशु गोंडाने
  15. गोंदिया - सिता रहांगडाले
  • मुंबई
  1. उत्तर मुंबई - दिपक बाळा तावडे
  2. उत्तर पूर्व मुंबई - दिपक दळवी
  3. उत्तर मध्य मुंबई - विरेंद्र म्हात्रे

हेही वाचा - LIVE Maharashtra SSC 10th Result Out 2025: राज्यात 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण, जाणून घ्या कोणता विभाग ठरला अव्वल? sscresult.mkcl.org वर चेक