जेएनएन, नाशिक. Apmc Lasalgaon Onion Price: लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत काल 15484 क्विंटल कांद्याची आवक झाली. आजही चांगली आवक सुरु आहे. आज कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) सर्वसाधारण 1400 रुपये भाव मिळत आहे.

उन्हाळ कांद्याला किमान 700 रुपये तर कमाल 1900 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण उन्हाळ कांद्याची खरेदी 1400 रुपये भावाने झाली आहे.  

उन्हाळ कांदा बाजारभाव

  • क.क.   - 700
  • जा. जा. - 1900
  • स.सा. -   1400

शेतकऱ्यांना मोठा फायदा 

आज लासलगांव बाजार समितीचे दुपार पर्यंत (पहिल्या सत्रात) झालेले कांदा लिलाव 397 नग आहे. उन्हाळ कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण 1400 रुपये भाव (Lasalgaon Onion Market Price) मिळाला आहे. मागील काही दिवसांत कांद्याचा भाव हा 1150 रुपयांवर गेला होता. आता भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. 

कांदा व धान्य दैनिक आवक व बाजारभाव दर्शक तक्ता (Onion and Grain Daily Arrivals and Market Price Indicator Table) (28/05/2025)

    अ.क्र.शेतीमालाचे नांवदैनिक आवक (क्विंटल)दैनिक बाजारभाव रुपये / प्रति क्विंटल (किमान)दैनिक बाजारभाव रुपये / प्रति क्विंटल (कमाल)दैनिक बाजारभाव रुपये / प्रति क्विंटल (सर्वसाधारण)परिमाण
    1.कांदा (उन्हाळ)1548470019601375क्विंटल
    2.सोयाबीन489350043274280क्विंटल
    3.गहू133244129402741क्विंटल
    4.बाजरी (लोकल)20205124262351क्विंटल
    5.ज्वारी (लोकल)03200023022302क्विंटल
    6.मुग (गोणी)01760076007600क्विंटल
    7.हरभरा (लोकल)21532554515371क्विंटल
    8हरभरा (डॉलर)01650065006500क्विंटल
    9.हरभरा (काबुली)27440153915351क्विंटल
    10.तूर1462006001क्विंटल
    11.मेथी013000क्विंटल
    12.रीठा01150015001500क्विंटल
    13.चिंच अखंड01150015001500क्विंटल
    14.माका (व्यापारी)438172522522141क्विंटल