भाऊबीजसाठी ट्राय करा रश्मी देसाईचे हे सुंदर आऊटफिट


By Marathi Jagran31, Oct 2024 03:34 PMmarathijagran.com

टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई

रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीची हिट ब्युटी आहे जिने नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने ग्लॅमरस शैलीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सलवार सूट

आज आम्ही तुम्हाला फॅशन क्वीन आणि प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईचे सलवार सूट लुक दाखवणार आहोत जे तुम्ही भाऊबीजच्या निमित्ताने परिधान करू शकता.

प्रिंटेड ए लाइन्स

भाऊबीजच्या निमित्ताने अभिनेत्री सारखा फुलांचा दुपट्टा असलेला प्रिंटेड ए लाईन सूट घालू शकता यामध्ये तुम्ही उठून दिसाल.

सिक्वीन वर्क येल्लो सूट

तुम्ही या प्रकारचा सिक्वीन वर्क यल्लो सूट क्रीम दुपट्टा लुक देखील ट्राय करू शकता हे सूट वजनाने हलके असले तरी त्याचा लुक भारी दिसतो.

हेवी राऊंड प्लाझो सूट

रश्मी देसाईचा मोत्यांचा गोल्डन वर्क हेवी सराऊंड प्लाझा सूट एक भव्य लुक देतो.

कॉटन सिल्क पटियाला सूट

आजकाल अशा पटियाला सूटची खूप क्रेझ आहे तुमची इच्छा असेल तर यावेळी तुम्ही कॉटन सिल्क पटियाला सूट घालून स्वतःला अभिनेत्री प्रमाणे सुंदर बनवू शकता.

नायरा कट पॅन्ट सूट

तुम्ही अभिनेत्री सारखा प्रिंटेड नायरा कट पॅन्ट सूट देखील कॅरी करू शकतात हे तुमच्या लुकमध्ये भर घालते.

फॅशनशी संबंधित अशाच प्रत्येक अपडेटसाठी वाचत रहा jagran.com

दिवाळी 2024: दहा मिनिटात बनवा या सोपी रांगोळी डिझाईन