हिवाळ्याच्या दिवसात नववधुंनी लक्षात ठेवा या गोष्टी


By Marathi Jagran11, Dec 2024 03:34 PMmarathijagran.com

लग्नाच्या दिवशी खास लुक

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात भारतात हजारो विवाह सोहळे होतात प्रत्येक मुलीला तिच्या खास दिवशी सर्वात सुंदर दिसावे असे वाटते त्यासाठी ती आधीच तयारी सुरू करते.

या गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यातील लग्ना दरम्यान वधूंनी स्वतःची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते तुमचेही नुकतेच लग्न होणार असेल तर त्या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

त्वचा मॉइश्चराइज

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते त्यामुळे नववधुंनी तिच्या खास दिवशी त्वचेवर मॉइश्चरायझरचा नियमित वापर करत राहावा.

त्वचेची काळजी

प्रत्येक मुलगी तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असते त्यामुळे कोण तुम्ही वधू बनणार असाल तर स्क्रीन केअर ट्रीटमेंट जरूर घ्या असे केल्याने त्वचेतील आद्रता टिकून राहते.

कोरडी त्वचा

जर तुम्ही हिवाळ्यात वधू बनणार असाल तर थंडीत बाहेर जाणे टाळा कारण तुम्ही जितके थंडीत राहाल तितकी तुमची त्वचा कोरडी होईल.

केसांची काळजी

हिवाळ्यात त्वचे सोबत केसांची काळजी घेणे गरजेचे असते कारण हिवाळ्यात केसही कोरडे होतात त्यामुळे केसांना नियमित तेलाने मसाज करत रहा.

हात पायांची काळजी घ्या

मेहंदीच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी हात आणि पायांची विशेष काळजी घ्या त्यामुळे मेहंदी लावण्यापूर्वी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करून घ्या.

फॅशन आणि ब्युटी टिप्ससह अश्याच बातम्या वाचण्यासाठी JAGRAN.COM शी कनेक्ट रहा

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सर्वोत्तम आहे हे पाच ठिकाण